अभंग संग्रह – संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव आणि इतर वारकरी संतांनी रचलेल्या पारंपरिक मराठी अभंगांचा संग्रह. पंढरपूरच्या विठोबाच्या भक्तीतून जन्मलेली ही रचना, वारकरी सांप्रदायाचा अविभाज्य भाग आहे