विठ्ठल अभंग – पंढरपूरच्या पांडुरंगाच्या भक्तीतून जन्मलेल्या पारंपरिक अभंगांचा संग्रह. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर आदी वारकरी संतांच्या रचना, आषाढी-कार्तिकी एकादशीला विशेष श्रद्धेने गायल्या जातात.