HomeShri Swami Samartha SongVishwacha Vishram Re Swami Samarth Lyrics

Vishwacha Vishram Re Swami Samarth Lyrics

Song thumbnail

अतिशय सुंदर आणि मनःशांती देणारे स्वामी समर्थ गाणे – “विश्वाचा विश्राम रे, स्वामी माझा राम रे” (Vishwacha Vishram Re Swami Maza Ram Re). हे गाणे ऐकून तुमचे मन प्रसन्न होईल आणि स्वामी चरणी लीन होईल.

अभंग लिरिक्स

विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे,
आनंदाचे धाम त्याचे गाऊ वाचे नाम रे।
चिद्‌रत्‍नघन खाण रे एकाएकी जाण रे,
प्राणांचाही प्राण माझा गड्या तुझी आण रे।
देवाचा जो देव रे तो हा स्वयमेव रे,
अलक्ष लक्षुनी साखी घेउअंगी खेम रे।
शिवाचा आराम रे भक्तपूर्ण काम रे,
मुक्त योगीजन गाती तयासी निष्काम रे।
मिथ्या दे अनेक रे सत्य राम एक रे,
विष्णू कृष्ण जगन्‍नाथ करी हा विवेक रे।

अर्थ

‘विश्वचा विश्राम रे’ हे श्री स्वामी समर्थ महाराजांना समर्पित केलेले एक सुंदर मराठी भक्तिगीत आहे. या गीतात स्वामींचे वर्णन विश्वाचे अंतिम विश्रांतीस्थान (विश्राम) आणि खऱ्या आनंदाचा स्रोत (उगम) म्हणून केले आहे.

Song Credit

SingerS. Sagar
MusicRahul Sant
LyricistTraditional
LabelMohan Media Bhakti

Listen on

YouTube Music
Play
🔔 चॅनेलला Subscribe करा
RELATED ARTICLES

Most Popular