HomeGanpatichi GaniDev Nighala Visarjanala Lyrics for Ganpati Visarjan Song

Dev Nighala Visarjanala Lyrics for Ganpati Visarjan Song

Song thumbnail

देव निघाला विसर्जनाला – Dev Nighala Visarjanala | गणपती बाप्पा | Ganpati Visarjan Songs

अभंग लिरिक्स

मुखडा
हे डोळ्यात पाणी, बापा जातानी
हे डोळ्यात पाणी, बापा जातानी
चिंता ही लागी मनाला
देव निघाला, निघाला,
देव निघाला, निघाला,
निघाला, विसर्जनाला।
देव निघाला, निघाला,
निघाला, विसर्जनाला॥
—
अंतरा १
भक्ताच्या घरात राहतोय र
बाप्पा भी आनंद घेतोय र
भक्ताच्या घरात राहतोय र
बाप्पा भी आनंद घेतोय र ॥
सुखात ठेवा गणराया देवा,
साऱ्या या भक्तजनांना॥
देव निघाला, निघाला,
निघाला, विसर्जनाला।
देव निघाला, निघाला,
निघाला विसर्जनाला॥
—
अंतरा २
माझा रे देवा, माझा रे देवा,
देव विना करमेना मला।
वाट तुझी पाहिल
देवा कधी येईल
वेळा तुझ्या येण्याला॥
देव निघाला, निघाला,
निघाला, विसर्जनाला।
देव निघाला, निघाला,
निघाला, विसर्जनाला॥
—
अंतरा ३
गणपती बाप्पा मोरया,
पुढच्या वर्षी लवकर या।
निकिता गाती गुणगान तुझे,
यश लय येऊ दे गाण्याला॥
देव निघाला, निघाला,
निघाला, विसर्जनाला।
देव निघाला, निघाला,
निघाला, विसर्जनाला॥
—
समाप्ती
हे डोळ्यात पाणी, बापा जातानी
हे डोळ्यात पाणी, बापा जातानी
चिंता ही लागी मनाला
देव निघाला, निघाला,
देव निघाला, निघाला,
निघाला, विसर्जनाला।
देव निघाला, निघाला,
निघाला, विसर्जनाला॥

अर्थ

या गीतात गणपती बाप्पाच्या विसर्जनावेळी भक्तांच्या मनातील भावनिक अवस्था व्यक्त केली आहे. बाप्पा आपल्या घरी काही दिवस राहून आनंद, सुख आणि मंगल वातावरण देतो, त्यामुळे निरोप घेताना प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू येतात. भक्त गणरायाला सर्वांना सुखी ठेवण्याची प्रार्थना करतात आणि पुढच्या वर्षी लवकर परत येण्याची आर्त विनंती करतात. बाप्पाच्या दर्शनाने मन भक्तिभावाने भरून जाते आणि त्याच्या जाण्याने पुन्हा भेटीची ओढ लागते. एकूणच, हे गीत श्री गणेशावरील श्रद्धा, प्रेम, कृतज्ञता आणि भक्तांच्या भावविश्वाचे हृदयस्पर्शी चित्रण करते.

Song Credit

SingerNikita Patil
MusicKamlesh Gaikwad
LyricistKamlesh Gaikwad
LabelMohan Media bhakti

Listen on

Spotify
Play
JioSaavn
Play
Apple Music
Play
YouTube Music
Play
Gaana
Play
Amazon Music
Play
🔔 चॅनेलला Subscribe करा
RELATED ARTICLES

Most Popular