कृष्ण मंत्र – भगवान श्रीकृष्णाच्या नामस्मरणाचे व जपाचे शक्तिशाली मंत्र. मनःशांती, आत्मविश्वास आणि कृष्णकृपेसाठी भक्तांकडून श्रद्धेने म्हटले जाणारे हे मंत्र, विशेषतः जन्माष्टमीच्या निमित्ताने विशेष महत्त्वाचे मानले जातात.