तुळजाभवानी देवीची गाणी – तुळजापूरनिवासिनी आई तुळजाभवानीच्या स्तुतीपर पारंपरिक मराठी गाण्यांचा संग्रह. छत्रपती शिवाजी महाराजांची कुलस्वामिनी असलेल्या या देवीची आराधना नवरात्रीच्या काळात विशेष श्रद्धेने केली जाते.