लाखाबाई देवीची गाणी – बीड जिल्ह्यातील (पडळसिंगी) कुलदेवता मानल्या जाणाऱ्या लाखाबाई देवीच्या भक्तीतून जन्मलेल्या पारंपरिक मराठी गाण्यांचा संग्रह. स्थानिक भक्त मोठ्या श्रद्धेने या देवीची आराधना करतात.