आरती संग्रह – गणपती, विठ्ठल, देवी, शिव आणि दत्त यांच्या पारंपरिक मराठी आरत्यांचा संपूर्ण संग्रह. रोजच्या पूजेसाठी आणि सणासुदीच्या दिवशी म्हणण्यासाठी शुद्ध व सोप्या आरत्या इथे मिळतील.