HomeAbhangaRup Tuzhe Sundar Shankara Mahadev Abhang Lyrics in Marathi

Rup Tuzhe Sundar Shankara Mahadev Abhang Lyrics in Marathi

Song thumbnail

रूप तुझे सुंदर शंकरा – श्रावण सोमवार स्पेशल भजन | Rup Tuzhe Sundar | Har Har Mahadev Bhajan | Shravan Somvar Bhajan Marathi | Shiv Shankar Bhajan | Bholenath Bhajan | Har Har Mahadev Bhajan

अभंग लिरिक्स

मुखडा
रूप सगुण सुंदर,
रूप सगुण सुंदर।
नाम शोभे श्रीशंकर,
नाम शोभे श्रीशंकर॥
माझे हृदयभुवन,
माझे हृदयभुवन।
करा आपुले सिंहासन,
करा आपुले सिंहासन
माझे हृदयभुवन,
माझे हृदयभुवन।
—
अंतरा १
इतुके द्यावे मज आता,
इतुके द्यावे मज आता।
दीनबंधू विश्वनाथा,
दीनबंधू विश्वनाथा॥
माझे हृदयभुवन,
माझे हृदयभुवन।
—
अंतरा २
म्हणे महादेव किंकर,
म्हणे महादेव किंकर।
जवळी राहे निरंतर,
जवळी राहे निरंतर॥
माझे हृदयभुवन,
माझे हृदयभुवन।
घर आपुले सिंहासन,
घर आपुले सिंहासन॥
—
समाप्ती
माझे हृदयभुवन,
माझे हृदयभुवन।
करा आपुले सिंहासन,
करा आपुले सिंहासन॥

अर्थ

या भक्तिगीतात भगवान श्रीशंकराच्या सगुण आणि सुंदर स्वरूपाचे भक्तिभावाने वर्णन केले आहे. भक्त आपल्या हृदयालाच शिवाचे सिंहासन बनवून ते सदैव आपल्या अंतःकरणात वास करावेत, अशी प्रार्थना करतो. दीन-दुबळ्यांचे नाथ असलेल्या विश्वनाथांनी आपल्या कृपेचा वर्षाव करावा, अशी विनंती या गीतातून व्यक्त होते. शिवभक्तीमुळे मनाला शांती, समाधान आणि ईश्वराच्या सततच्या सान्निध्याची अनुभूती मिळते. एकूणच, हे गीत भगवान शिवावरील अखंड श्रद्धा, समर्पण आणि अंतःकरणातील भक्तिभाव व्यक्त करणारे आहे.

Song Credit

Singerबालाजी भेटे
Musicएस बी म्युझिक स्टुडिओ
Lyricistपारंपारिक
Labelमोहन मीडिया भक्ति

Listen on

Spotify
Play
JioSaavn
Play
Apple Music
Play
YouTube Music
Play
Gaana
Play
Amazon Music
Play
🔔 चॅनेलला Subscribe करा
RELATED ARTICLES

Most Popular